एसटी कंडक्टर कडून शालेय विद्यार्थीनीस मारहाण

कारवाई करण्यांची श्रमिक एल्गारची मागणी मूल (प्रतिनिधी) :' एसटी काय तुमच्या बापाची आहे काय?' असे म्हणत महिला एसटी कंडक्टरनी शालेय विद्यार्थीनीस मारहाण केल्याची तक्रार या...

जुन्या पेंशन योजनेच्या मागणीसाठी विदर्भ पटवारी संघ धडकणार विधानभवनावर

मूल (प्रतिनिधी) : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यात...

मुख्यकार्यपालन अधिका-यांनी बजावली चांदापूरचा सरपंचासह तीन सदस्यांना कारणे दाखवा नोटीस

स्मशानभुमी जागेबाबतचे प्रकरण, ग्राम पंचायतने आपल्या कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका मूल (प्रतिनिधी) : गावातील स्मशानभुमी जागेबाबत न्यायालयाचे आदेश असतांना त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून आपल्या कर्तव्यात...

मंजुर ठरावाच्या अमलबजावणीसाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे

श्रमिक एल्गारचा पुढाकार चंद्रपूर (प्रतिनिधी) : मानव-व्याघ्र संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने मानव विकास परिषदेत मंजूर झालेल्या ठरावाची अमंलबजावणी करावे या मागणीसाठी आज श्रमिक एल्गारच्या वतीने...

आ. जयंत पाटील यांच्या निलंबनाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

भद्रावती (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आ. जयंत पाटील यांना नागपूर येथील अधिवेशनात अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. या घटनेचा...

उश्राळा चक ग्राम पंचायत निवडणुकीत कॉग्रेसचा धुव्वा

सरपंचासह 7 सदस्य भाजपाचे निर्वाचीत मूल (प्रतिनिधी) : 18 डिसेंबर रोजी पार पडलेल्या उश्राळा चक ग्राम पंचायतच्या सरपंच आणि सदस्यांच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा धुव्वा उडाला असुन...

वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा कायदा हातात घेवु : वर्षा लोनबले

वनविभागाच्या अधिकाऱ्याना निवेदन सादर मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिरोली परिसरातील 3 शेतकऱ्याचा वाघाच्या हल्लात नाहक जिव गेलेला आहे, यामुळे नागरीक दहशतीत जिवन जगत असुन सदर...

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक

दुचाकी चालक आणि पत्नी गंभीर जखमी मूल (प्रतिनीधी) : दुचाकीने मुलाला भेटण्यासाठी जात असतांना मागुन चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक आणि त्यांची पत्नी गंभीर...

व्हाईस आँफ मिडीयाची तालुका कार्यकारणी गठीत

तालुकाध्यक्षपदी मंगेश पोटवार यांची निवड मूल (प्रतिनिधी) : लढा पञकारीता आणि पञकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन ज्येष्ठ आणि अभ्यासु संपादक संदीप काळे आणि सहका-यांनी निर्माण...

मूल तालुक्यात कॉग्रेसची मुसंडी, भाजपा तिन जागेवर विजय

मूल (प्रतिनिधी) : अतिशय संवेदनशिल म्हणुन गणल्या जाणाऱ्या बेंबाळ ग्राम पंचायतच्या सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे चांगदेव केमेकर विजयी झाले तर 7 सदस्यही...