तंटामुक्ती समितीने लावला प्रेमवीरांचा विवाह

चिखली (प्रतिनिधी) : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, एकदा प्रेमात पडल की सर्व काही छानच दिसते, म्हणुनच...

व्हाईस ऑफ मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पडोंळे

मूल (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वागिण विकास करण्याच्या दृष्टीने व्हाईस ऑफ मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी मूल तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय पडोळे यांनी नियुक्ती...

8 नोव्हेंबर रोजी निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

समता फाउंडेशन मुंबई व सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थेचा पुढाकार मूल (प्रतिनिधी) : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत समता फाउंडेशन मुंबई, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तथा सक्षम...

मुख्यकार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांची कोसंबी ग्राम पंचायतच्या विविध उपक्रमाला भेट

ग्राम पंचायतच्या आगळया वेगळया उपक्रमाची केली स्तुती मूल (प्रतिनिधी) : ग्राम स्वच्छ स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभागी होवुन जिल्हयात कोसंबी गावाचे नांव सुवर्ण अक्षरात कोरलेल्या ग्राम पंचायत...

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : शेतीचे काम करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना तालुक्यातील तोरगांव (बुज) शेतशिवारात गुरूवारी (ता. 3 नोव्हेंबर) रोजी घडली....

तलावात बुडून मच्छीमाराचा मृत्यू

सावली (प्रतिनिधी) : मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या मच्छीमाराचा तलावात बुडुन मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (दि. 1 नोव्हेंबर) रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील केरोडा येथे घडली. सुखदेव...

बांधकाम विभागाचा अभियंता लाचेत अडकला

चंद्रपुर (प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पूल बांधणीच्या कंत्राटदाराला 2 लाखाची मागणी करणाÚया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अनिल शिंदे यांना 2 लाखाची...

नहरात वाहून गेलेल्या युवकाचा आढळला मृत्यूदेह

सावली (प्रतिनिधी) : तालुक्यातील जनकापुर येथे आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेला युवक गोसेखुर्द नहरात वाहून गेल्याची घटना रविवारला पाथरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. चेतन रवींद्र कुमरे...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

व्याहाळ उपक्षेत्रा अंतर्गत उपरी येथील घटना सावली (प्रतिनिधी) : स्वतःचे जनावरे चराईसाठी घेवुन गेलेल्या शेतकÚयांवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जखमी केल्यची घटना सावली...

काकु-पुतण्याकडे भाजपा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षपद

कॉंग्रेसचे नविन तालुकाध्यक्ष जाहिर मूल (प्रतिनिधी) : काही दिवसावर येवुन ठेपलेल्या ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर पालीका निवडणुकाच्या तोंडावर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षपद जाहिर...