मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अतुल कोल्हे भद्रावती आपल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना भद्रावती तालुक्यातील माजरी येथील घटना समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवर आरोपी पिता विरुद्ध माजरी पोलिस...

नगरसेवकांनी जनतेला घेऊन पोंभूर्णा नगरपंचयातवर केला हल्लाबोल

नागरीकांचा नगर पंचायतच्या भोगळ कारभाराविरोधात आक्रोश पोंभूर्णा (प्रतिनिधी) : नगरपंचायतच्या मनमानी व भोंगळ कारभाराला कंटाळलेल्या नगरसेवकांनी शेकडो नागरिकांना सोबत घेऊ नगरपंचायत कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले. यामध्ये...

वृक्षतोडीची परवानगी दिली नाही, परंतु प्रक्रिया सुरू : प्रिंयका वेलमे

मूल बचाव संघर्ष समितीचा तिव्र विरोध मूल (प्रतिनिधी) : रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असलेले वृक्ष तोडण्यासाठी आमचेकडे प्रस्ताव सादर केलेला आहे, मात्र अजुन तरी परवानगी दिलेली...

मालधक्याच्या कामासाठी वृक्षतोड करण्यास विरोध

तहसील कार्यालयावरवर युवकांचा मुकमोर्चा मूल (प्रतिनिधी): येथील रेल्वे स्टेशन परिसरात प्रस्तावित असलेल्या मालधक्काचे कामात जवळ असलेल्या असंख्य वृक्षांची तोड होणार असुन ते तोडण्यात येवु नये...

आरोग्य शिबिराचा अनेकांनी घेतला लाभ

अनेकेश्वर मेश्राम, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मुनी समाज योग बहुउद्देशीय संस्था व डाँ. अमृत कुचणकर यांच्या माध्यमातून स्थानिक मुनी समाज सभागृहात मोफत आरोग्य शिबीर रविवारी...

जिल्हयात जनावरांवर लम्पी आजाराचा शिरकाव

मोहबाळ्यात २३ तर शहरात २ जनावरे बाधित भद्रावती (प्रतिनिधी) : गोवंशिय जनावरांमध्ये लंपी आजाराने तालुक्यात शिरकाव केला असून तालुक्यातील मोहबाळा आणि शहरातील किल्लावार्ड येथे गोवांशीय...

वाघाचा गुराख्यावर हल्ला, गुराखी जखमी

  मूल तालुक्यातील आगडी येथील घटना मूल (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस वाघाचे मानवावर हल्ले वाढत असतानाच रविवारी जनावरे घेवुन चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने...

मालधक्का स्थलांतरीत करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार, नागरीकांचा सुर

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रणनिती सुरू मूल (प्रतिनिधी) : येथील कर्मविर महाविद्यालयाच्या परिसरात मालधक्काचे काम सुरू करण्यात आले आहे, यामालधक्कामुळे मूल शहरात मोठया प्रमाणावर प्रदुषण वाढणार...

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर चौधरी अविरोध

मूल (प्रतिनिधी) : गावातील तंटे गावात सुटावे यासाठी तालुक्यातील कोसंबी येथे नुकताच तंटामुक्त समितीची सभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर चौधरी...

स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी तहसिल कचेरीवर गावकरी धडकले

शासकीय धान्य चोरी प्रकरणी एक वर्षांसाठी दुकानदाराला केले होते निलंबीत पोंभूर्णा (प्रतिनिधी) : तालुक्यातील चेक ठाणेवासना येथील मागील एक वर्षापासून निलंबीत असलेल्या दुकानदारालाच सरकारी स्वस्त...