नामशेष झालेल्या चित्ताच्या पुर्नवसनासाठी वनविभाग सक्रीय : घनश्याम नायगमकर

कर्मविर महाविद्यालयात मार्गदर्शनपर कार्यकम संपन्न मूल (प्रतिनिधी) : जगात सर्वात वेगाने धावणारा चित्ता हा प्राणी भारताबरोबरच आशियातील अनेक देशांमध्ये लुप्त होत आहे, ताशी शंभर किलोमिटर...

पट्टेदार वाघाच्या तावडीतून मुलाने केली वडीलाची सुटका

काठीचा हिसका दाखविताच वाघाने ठोकली धूम : चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय उपचारार्थ केले दाखल चिमूर (प्रतिनिधी) : ताडोबा अभयारण्याबाहेर असलेल्या पट्टेदार वाघांच्या मुक्तसंचाराने मानव व...

वनमंत्र्याच्या गृहक्षेत्रातुन अवैध गोवंश तस्करीला वेग

पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज मूल (प्रतिनिधी) : गेल्या अनेक महिण्यापासुन गडचिरोली जिल्हयातुन अवैध गोवंश जनावरे वाहतुक करुन मूल, पोंभुर्णा मार्गे बल्लारशहाकडे नेत असतांनाही पोलीस...

संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी सहकार्य करा : अध्यक्ष संदिप कारमवार

विविध कार्यकारी सहकारी संस्थेची आमसभा संपन्न मूल (प्रतिनिधी) : मूल सावली तालुक्यातील सुमारे 27 गावातील सभासद असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातुन शेकडो शेतकऱ्यांना करोडो...

लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास नुकसान भरपाई : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई (प्रतिनिधी) : लम्पी चर्मरोगाच्या पादुर्भावाने पशुचा मृत्यु होवून हाणी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या...

मूल शहरात गणरायाला शांततेत निरोप

मूल (प्रतिनिधी) : ढोल ताशाच्या गजरात मूल येथील गणरायाला शनिवारी रात्रौ निरोप देण्यात आला, यावर्षी मोठया धुमधडाक्यात गणरायाचे आगमन झाले आणि पाहता पाहता निरोपही...

नागरीकांचे समाधान होणे महत्वाचे : अजय पाटणकर

नगर पालीकेचा 35 वा वर्धापण दिन उत्साहात साजरा मूल (प्रतिनिधी) : नगर पालीका क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याला आपण प्रथम प्राधान्य देणार आहे, रूजु होण्यापुर्वी...

हृदयाला छिद्र अश्या दूर्धर आजारग्रस्त “निरागस बालकांना’ मिळणार नवीसंजीवनी

१ ते १० वयोगटातील बालकांची मुंबईत होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया : माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार चंद्रपूर (प्रतिनिधी) : आजच्या धकाधकीच्या काळात रासायनिक...

चलो बुध्द की और कार्यक्रम १४ ला चंद्रपूरात : २२२ बुद्ध मूर्तींचे वितरण

सिनेअभिनेता गगन मलिक यांची उपस्थिती : पत्रकार परिषदेत माहिती अतुल कोल्हे भद्रावती  गगण मलिक फाउंडेशन चंद्रपूर च्या वतीने व्हिएतनाम या देशातून आलेल्या २२२ बुद्ध मूर्तींचा भव्य...

झाडी युवा चौतन्य पुरस्कारासाठी रंजित समर्थ व गणेश खोब्रागडे यांची निवड

मूल (प्रतिनिधी) : सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाÚ़्या कार्यकर्त्याचा दरवर्षी झाडी युवा चैतन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो, यावर्षी मूल तालुक्यातील...