विविध उपक्रमाने दशोत्सव साजरा Dashotsava is celebrated with various activities

Zilla Parishad Higher Primary School Dongargaon
Zilla Parishad Higher Primary School Dongargaon

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगांवचा उपक्रम

मूल (प्रतिनिधी) : राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीची ज्योत ठेवत ठेवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या दशोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरगाव Dongargaon येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Zilla Parishad Higher Primary School Dongargaon
Zilla Parishad Higher Primary School Dongargaon

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोंगरगांवच्या सरपंच शिल्पाताई भोयर होत्या, प्रमुख अतिथी म्हणून शाव्यवस्थापक समितीचे अध्यक्ष गणेश टिकले, शाळेतील मुख्याध्यापिका अलका रेवतकर, जेेष्ठ शिक्षिका सुनंदा कोशे मॅडम रत्नमाला गेडाम, रुघलता देव, खाटीक, शाळेतील पदवीधर शिक्षक डॉ. गोकुल कामडी, विज्ञान शिक्षक गिरीधर गेडाम, प्रभाकर यारेवार उपस्थित होते. Dashotsava is celebrated with various activities

याप्रसंगी शाळेतील संपूर्ण विद्यार्थी विविध वेशभूषा धारण करून शाळेत आले जणू काही विविध महापुरुषांच्या रूपात धरतीवर अवतरले की काय असा भास यावेळी वाटू लागला, यावेळी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, वकृत्व स्पर्धाेचे आयेाजन करण्यात आले होते. शालेय जिवनातुन विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणुन शालेय बचत बँक योजना .राबविण्यात आली, याउपकमात मोठया प्रमाणावर विद्यार्थ्यांना सहभाग घेतला, Fancy Dress Competition, Elocution Competition

कार्यक्रमाचा प्रास्ताविक मुख्याध्यापिका अलका रेवतकर यांनी केले. सूत्रसंचालन शालेय मुख्यमंत्री तनुश्री हिनेे केले तर उपस्थितांचे आभार संस्कृतीने केले सर्वांच्या सहकार्यातून उत्तम सोहळा पार पडला. Dongargaon, mul, chandrapur