वाघिण मृतावस्थेत आढळली tiger was found dead

tiger was found dead
tiger was found dead

वनविभागात खळबळ

चंद्रपूर (प्रतिनिधी) : भद्रावती Bhadravati तालुक्यात माजरी majri वणी vani  रेल्वेमार्गाच्या 50 मिटरवर मार्गाच्या कडेला वाघ मृतावस्थेत आढळली. The tiger was found dead देवराव पाटेकर यांच्या शेतात मृत वाघीण आढळल्यावर वनविभागाला माहिती देण्यात आली. वनपथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. वाघिण मृतावस्थेत आढळुन आल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे. The forest team reached the spot and conducted panchnama

चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणावर वन्यप्राण्यांचा वावर आहे, देशातील प्रसिध्द ताडोबा अंधारी प्रकल्पही Tadoba Andhari Project चंद्रपूर जिल्हयात असल्याने वाघाची संख्या भरमसाठ आहे. दरम्यान भद्रावती तालुक्यातील माजरी येथील देवराव पाटेकर यांच्या शेतात वन्यप्राण्यांपासून शेतीच्या पिकाचे संरक्षण व्हावे, यासाठी विद्युत प्रवाहची फेंसिंग करण्यात आली होती. वाघिणीचा मृतदेह फेंसिंगच्या ताराला गुंडाळला होता. विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी पाठविला. वैद्यकीय अहवाल आल्यावर वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या वाघिणीचे काही बछडे आहेत का? याविषयी माहीती घेतली जात आहे. हा अपघात की घातपात यादृष्टीने देखील तपास केला जात आहे. As the tigress was found dead, the forest department is in a state of panic.