19 लाखाच्या जबरी चोरीतील आरोपींना अटक Accused in forced theft of 19 lakhs arrested

Accused in forced theft of 19 lakhs arrested
Accused in forced theft of 19 lakhs arrested

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Action by local crime branch

मूल (प्रतिनिधी) : येथील महालक्षमी ट्रेडींग कंपनीच्या mahalaxmi treding compony वसुलीची रक्कम मूल येथे आणत असताना डोंणी फाटयावर मागुन येणाÚया मोपेड मोटार सायकल वरील दोन अज्ञात आरोपींनी वसुलीची रक्कम नेणाÚया दिनेश प्रकाश चलाख आणि अक्षय विलास गोवर्धन याना मारहान करून नेल्यची तक्रार करण्यात 16 मार्च 2022 रोजी मूल पोलीस स्टेशनला दिली होती, तक्रारीवरून जिल्हा पेलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास दिला होता, Action by local crime branch सदर प्रकरणाचा तपास करीत असातना मूल येथील केतन अशोक बुटले वय 23 वर्षे आणि तोहीद आरीफ शेख वय 24 वर्षे रा. वार्ड क्रं. 17 यांना अटक करण्यात आली आहे. Accused in forced theft of 19 lakhs arrested

मूल येथील दिनेश गोयल यांच्या महालक्षमी ट्रेडींग कंपनीचे पैसे वसुली करण्यासाठी दिनेश प्रकाश चलाख वय 33 वर्षे रा. सिंतळा आणि त्यांचे मित्र अक्षय विलास गोवर्धन वय 27 वर्षे हे 1893520 रूपये घेवुन रात्रौ 9 वाजता दरम्यान मूल येथे येत असताना अज्ञात आरोपींनी मागच्या दिशेने येत जानाळा ते डोणी फाटयाजवळ गाडीचे हॅन्डल पकडुन खाली पाडुन त्यांना मारहाण केरून त्यांचे जवळील 1893520 रूपयाची बॅग हिस्कावुन पळुन गेले. याबाबतची तक्रार दिनेश चलाख आणि अक्षय गोवर्धन यांनी मूल पोलीस स्अेशनला दिली याप्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने चौकशी केली असता मूल येथील केतन अशोक बुटले ketan ashok butle वय 23 वर्षे आणि तोहीद आरीफ शेख tohid atif shekh वय 24 वर्षे यांनी सदर जबर चोरी केल्याचे कबुल केले आहे.

आरोपीनी चोरीच्या रक्कमेतुन 4 लाख रूपयाची वरणा चारचाकी, 2 लाख 25 हजाराची बुलेट, 1 लाख रूपयाची जुनी मारोती 800 कार त्यांचकडुन हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींना पोलीस कस्टडी PCR घेण्यात येणार असुन त्यांचेकडुन उर्वरीत साहित्य जप्त करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोशसिंह परदेषी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे
मार्गदर्षनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे षाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र
बोबडे, नितीन साळवे, प्रकाष बल्की, प्रमोद डंबारे, सुभाश गोहोकार, सतिष बगमारे, यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास ,स्थानिक गुन्हे षाखा करीत आहे.