सेल्फी काढण्याच्या नादात घोडाझरी तलावात 4 युवक बुडाले 4 youth drowned in Ghodazari lake

4 youth drowned in Ghodazari lake
4 youth drowned in Ghodazari lake

नागभिड (प्रतिनिधी): तालुक्यातील घोडाझरी तलाव हे सात एकत्रित करून तयार झालेला हा तलाव आहे. नैसर्गिक सौंदर्य नटलेला हा परिसर फारच रम्य आहे. 2 दिवसापासून सतत पाऊस येत असल्यामुळे तलावाला खूप पाणी आलेले आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 8 युवक धबधब्याचा सौंदर्य बघण्यासाठी आले असता. सेल्फी काढण्याच्या नादात एकाच पाय घसरून पडला. त्याच्या पाटोपाठ 3 युवक पडले. 8 पैकी 4 युवकांना जलसमाधी मिळाली.तलावाच्या बाजूला उभे राहून सेल्फी काढण्याच्या नादात 4 युवकांना जीव गमवावा लागला. 4 youth drowned in Ghodazari lake

घटनेची माहिती मिळतात नागभीड येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्यांचे शोध मोहीम राबवित आहेत.