चांदली नदीवर इसमाचा मृत्यदेह वाहुन आला dead body

dead body
dead body

मूल (प्रतिनिधी) : दोन दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले वाहुन जात असतानाच आज शनिवारी मूल येथील चांदली नदीमध्ये सकाळच्या सुमारास एक मृत्तदेह वाहुन आल्याने खळबळ उडाली आहे. A dead body on the river Chandli

मेंढपाळाची समयसुचकता आली कामात, वाघ गेला पळुन tiger ran away

चंद्रपूर जिल्हयात हवामाना खात्याने रेड अलर्ट जारी केले होते, कोणताही धोका होवु नये यासाठी जिल्हाधिकाÚयांनी 27 जुर्ले रोजी एक दिवसाची सुट्टी सुध्दा जाहिर केली होती, सर्वत्र जोरदार पाऊस बरसल्याने नदी, नाले वाहुन जात असताना आज (शनिवारी) मूल तालुक्यातील चांदली नदीवर एक मृत्तदेह वाहुन आला, A dead body on the river Chandli दरम्यान ये-जा करणाÚया नागरीकांना सदर मृत्तदेह दिसुन आल्याने खळबळ उडाली आहे. सध्यातरी मृत्तदेहाची ओळख पटलेली नाही.

सविस्तर वृत्त काही वेळात