नामदार आत्राम यांच्या वाढदिवसानिमीत्य ब्लॅंकेटचे वाटप Distribution of blankets

Distribution of blankets
Distribution of blankets

डेब्यू सावली वृद्धाश्रमात साजरा केला वाढदिवस

चंद्रपूर (प्रतिनिधी) : राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम Namdar Dharmarao Baba Atram यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने शुक्रवारी सकाळी 11 वाजता दरम्यान डेब्यू सावली वृद्धाश्रम येथे ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

डेब्यू सावली वृद्धाश्रम हे जिल्ह्यातील विख्यात वृद्धाश्रम असुन वृद्धांच्या सेवेकरिता अतिशय सेवाभावी आहे. या सेवेत खारीचा वाटा का होईना या हेतुने धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर Nitin Bhatarkar यांनी येणारा हिवाळा लक्षात घेता ब्लैंकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. Distribution of blankets

सदर कार्यक्रमाची सुरुवात धर्मराव आत्राम यांच्या दीर्घ व निरोगी आयुष्याकरिता प्रार्थना करीत वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरीकांच्या हस्ते केक कापण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड Rajiv Kakkad, सुनील काळे, सुजित उपरे यांच्या हस्ते उपस्थित वृद्धांना ब्लॅकेट, फळ व बिस्कीटांचे वाटप करन्यात आले. Chandrapur District Nationalist Congress Party

यावेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, जेष्ठ नेते मनोज काच्छेला, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, रायुकॉं शहर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अभिनव देशपांडे, माजी सरपंच अमोल ठाकरे, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, उपाध्यक्ष तिमोटी बंडावार, संजय खेवले, रोशन फुलझेले, कामगार सेलचे उपाध्यक्ष संजय सेजूळ, गणेश बावणे, नितीन घुबडे, सौरभ घोरपडे, भोजराज शर्मा, अनुकूल खन्नाडे, अंकित ढेंगारे, आकाश बंडीवार, पियुष चांदेकर, अमर गोमासे, संदीप बिसेन, विशाल मंगर, पवन जाधव, मनोज सोनी, राहुल भगत, निलेश टोंगे, राहुल वाघ, केतन जोरगेवार, राजकुमार खोब्रागडे, उपस्थित होते.