चांदापूरच्या नागरीकांची कारवाईसाठी पंचायत समितीला धडक Citizens of Chandapur strike the Panchayat Samiti for action

Plowmen of Chandapur strike Panchayat Samiti for action
Plowmen of Chandapur strike Panchayat Samiti for action

कारणे दाखवा नोटीसांचे खुलासे वरिष्ठांकडे पाठविण्यास विलंब करणाÚयांवर कारवाई करा

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील अतिशय संवेदनशिल असलेल्या चांदापूर ग्राम पंचायतच्या Chandapur Gram Panchayat सरपंच सदस्यांनी शासकीय कामात अनियमितता  केल्याचे प्रकरण पुढे येताच जिल्हा परिषदेने सरपंच सोनी कालीदास देशमुख व सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, Show cause notice issued सदर नोटीसांचे खुलासे पंचायत समितीकडे सादर केले असतानाही ते वरिष्ठांकडे पाठविण्यास जाणिवपुर्वक विलंब करीत असलयाने संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चांदापूरच्या नागरीकांनी आज (मंगळवारी) मूल पंचायत समितीला धडक देवुन निवेदन दिले आहे. Citizens of Chandapur strike the Panchayat Samiti for action

मूल तालुक्यातील मौजा चांदापूर ग्राम पंचायतच्या सरपंच सोनी कालीदास देशमुख यांनी भर मासिक सभेत उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी मारहाण केल्याची तक्रार मूल पोलीस स्टेशनला केली होती, सदर प्रकरण काय अणि कसे घडले हे समोर आलेच आहे मात्र सदर मासिक सभा होण्यापुर्वीच जिल्हा परिषदेने चांदापूरच्या सरपंच सोनी कालीदास देशमुख आणि सदस्य विनोद कोहपरे, प्रफुल तिवाडे आणि श्रीमती प्रतीक्षा वामन नागापूरे यांना शासकीय कामात अनियमितता केल्याच्या कारणावरून खुलासा सादर करण्याचे पत्र दिले होते. सदर कारणे दाखवा नोटीस वरून संबंधितानी मूल पंचायत समितीकडे आपले खुलासे सादर केलेले आहे मात्र त्यांना याप्रकरणातुन वाचविण्याच्या उद्देशाने मूल पंचायत समितीचे संबंधित अधिकारी अजुनही वरिष्ठांकडे पाठविलेले नाही, सदर खुलासे वरिष्ठांकडे पाठविण्यात यावे आणि संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चांदापूरच्या नागरिकांनी पंचायत समितीकडे धडक दिली, Sarpanch and members have submitted the reply to the show cause notice to the panchayat samiti but the concerned officials of the panchayat samiti have not yet sent it to the seniors.

यावेळी चांदापूर येथील देवराव कवडु पाटेवार, अजय गुज्जनवार, सौ. बेबीताई कुमरे, अल्का गेडाम, विमलबाई मडावी कल्पना गांडलेवार, कल्पना कुमरे, अशोक पाटेवार, रेखाबाई बालमवार, दिवाकर कडुकार, जयवंत गेडाम, बंडु ठाकुर बिराजी मर्लावार, मोरेश्वर कोरेकार, राकेश पेंदोर, भिमराव मडावी यासह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here