Prajot Gedam

ट्रकच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यु youth died in a collision with a truck

मूल येथील गांधी चौकातील घटना संगिता गेडाम, मूल उन्हाळयाचे दिवस असल्याने टेकाडी Tekadi येथुन मूल येथे आईस्क्रीम खाण्यासाठी आलेल्या युवकांवर सिंदेवाही Sindewahi वरून चंद्रपूरकडे Chandrapur जाणाÚया...
आहे. युवक कॉंग्रेसच्या वतिने खेडी ते गोंडपिपरी रस्ताच्या खड्ड्यामध्ये बेशरमाचे झाड लावून निषेध व्यक्त केला आहे. Youth Congress protested by planting Besharam tree

खेडी ते गोंडपिपरी रस्ताच्या खड्ड्यामध्ये बेशरमाचे झाड लावून युवक काँग्रेसने केला निषेध Youth Congress...

संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची युवक काँग्रेसची मागणी मूल (प्रतिनिधी) : खेडी ते गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर मागील पाच वर्षापासून बांधकाम...
Chandrapur Lok Sabha Constituency

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.11 टक्के मतदान Chandrapur Lok Sabha Constituency

जिल्हाधिका-यांचे रांगेत लागून मतदान चंद्रपूर(प्रतिनिधी) : 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता सकाळी 7 ते दुपारी 5 या वेळेत 55.11 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क...
Chandrapur Lok Sabha constituency

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 18 लक्ष 37 हजार 906 मतदार Chandrapur Lok Sabha Constituency

मतदान साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना चंद्रपूर (प्रतिनिधी): चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे....
Announcement of MLA Kishor Jorgewar

‘अब की बार सुधीरभाऊ खासदार’- आ. किशोर जोरगेवारांनी केली दमदार घोषणा Announcement of MLA...

चंद्रपूरच्‍या विकासासाठी ना. मुनगंटीवार यांनी घेतली गॅरंटी यंग चांदा ब्रिगेडचा मेळावा संपन्‍न चंद्रपूर (प्रतिनिधी) : आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वातील यंग चांदा ब्रिगेड समर्थन व पाठिंबा...
Determination of the Wadettiwars

प्रतिभाताई खासदार होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही- विजय वडेट्टीवार Determination of the Wadettiwars

विकास पुरुषाने चंद्रपूरचा काय विकास केला- विजय वडेट्टीवार यांचा सवाल देशांतील लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी ही ऐतिहासिक लढाई -बाळासाहेब थोरात वडेट्टीवार-धानोरकर यांचे थोरातांकडून कौतुक मूल (प्रतिनिधी): देशात...
dont-screw-up-the-network-sudhir-mungantiwar

कॉंग्रेसच सिम कॉर्ड टाकुन नेटवर्क बिघडविण्याच काम करू नका : सुधीर मुनगंटीवार Don’t screw...

कार्यकर्ता बैठकीत प्रतिपादन भोजराज गोवर्धन मूल  : आपल्या मोबाईलचा सिम कॉर्ड घ्यायचा असेल तर आपल्या गावामध्ये सर्वात उत्तम नेटवर्कचा टॉवर कोणता आहे याचा विचार करतो,...
District Election System

गृह मतदानाबाबत दिव्यांग व वृध्द मतदारांना आनंद Disabled and elderly voters rejoice

चार दिवसांत 1185 मतदारांनी नोंदविले मत चंद्रपूर (प्रतिनिधी)  : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता जिल्हा निवडणूक यंत्रणा, 85 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान नोंदविण्यासाठी...
Orange Alert and Yellow Alert

जिल्ह्यासाठी 14 एप्रिल पर्यंत अलर्ट जारी Orange Alert and Yellow Alert

चंद्रपूर (प्रतिनिधी) : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 11 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 11...
Child marriage

बालविवाह केल्यामुळे लग्नघरातून वर व कुटुंबीय ताब्यात Child marriage

चाईल्ड हेल्पलाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांची कारवाई मूल (प्रतिनिधी): तालुक्यातील एका गावात बालविवाह झाला असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकाद्वारे...