registered against the teacher under POSCO

शैक्षणिक नगरीतील शिक्षकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल registered against the teacher under POSCO

ब्रम्हपूरी (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन विद्यार्थींचा पाठलाग करत रात्रौच्या वेळेस तिच्या घरी घुसल्याच्या धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला असून पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपी...
Sudden death of a tiger

पिपरी दिक्षीत नियतक्षेत्रात वाघाचा आकस्मीक मृत्यु Sudden death of a tiger

मूल (प्रतिनिधी) : पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात अंतर्गत येत असलेल्या पिपरी दिक्षीत Pipri Dixit नियतक्षेत्रातील कक्ष क्र. 543 येथे एका वाघाचा (मादी) आकस्मीक मृत्यु घटना गुरूवारी...
Namdar Sudhir Mungantiwar

नाट्य कलावंत पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे यांचा मूल येथे भव्य नागरी सत्कार Padmashri Dr....

लोककलावंत अनिरुद्ध वनकर यांची झाडीपट्टी लोकगीतांची मैफिल मूल (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर फाउंडेशन व जलतरण संघटना मूल च्या वतीने झाडीपट्टीतील ज्येष्ठ नाट्य कलावंत...
The tree is inviting accidents

चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वृक्ष देत आहे अपघाताला आमंत्रण The tree is inviting accidents

मूल (प्रतिनिधी) : वाघाचा जिल्हा म्हणुन चंद्रपूर जिल्हयाची ओळख आहे, चंद्रपूर जिल्हयात जंगलही मोठया प्रमाणावर आहे चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणावर मोठमोठे वृक्ष...
Complaint of molestation

चाकूचा धाक दाखवून सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार torture

आरोपीस अटक भद्रावती (प्रतिनिधी) : घरी कोणी नसल्याची संधी साधून सासऱ्याने चाकूचा धाक दाखवित २२ वर्षीय सुनेवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. पीडितेने पोलिस...
IndiGo Car and Tata S accident

इंडीगो आणि टाटा एसचा अपघात : 3 जण जखमी IndiGo Car and Tata S...

चिमूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुक्ताबाई येथे इंडिगो कारने जात असताना विरूध्द दिशेने येणाÚया मालवाहक टाटा एस वाहनाच्या वाहनचालकामध्ये समोरासमोर झालेल्या टक्करमध्ये तिन ते चार...
Theft at two places in Rajoli

चोरीच्या घटनेने मूल तालुक्यात खळबळ : राजोलीमध्ये दोन ठिकाणी चोरी Theft at two places...

पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल मूल (प्रतिनिधी) : मुलांला भेटण्यासाठी बाहेरगावी गेलेल्या राजु देवाजी मेश्राम रा. राजोली आणि सोमाजी लक्ष्मण शेंडे रा. राजोली यांच्या घरातुन...
4 youth drowned in Ghodazari lake

सेल्फी काढण्याच्या नादात घोडाझरी तलावात 4 युवक बुडाले 4 youth drowned in Ghodazari lake

नागभिड (प्रतिनिधी): तालुक्यातील घोडाझरी तलाव हे सात एकत्रित करून तयार झालेला हा तलाव आहे. नैसर्गिक सौंदर्य नटलेला हा परिसर फारच रम्य आहे. 2 दिवसापासून...
Distribution of iron utensils

लोखंडी भांडी वाटप व माता कोपरा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन Distribution of iron utensils

मूल (प्रतिनिधी) : गरोदर आणि स्तनदा माताच्या शरीरात लोहाची गरज खुप असते त्यामुळे मूल तालुक्यातील जुनासुर्ला ग्राम पंचायत आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद जुनासुर्लाच्या वतिने...
Zilla Parishad, Nagar Palika elections

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची नागरीकांना उत्सुकता Zilla Parishad, Nagar Palika elections

मूल (प्रतिनिधी) : लोकप्रतिनिधीच्या संगनमताने प्रशासनाचा कारभार सुरळीत चालल्यास विकासकामाना गती येतो, प्रभाग आणि क्षेत्राची संपुर्ण माहिती लोकप्रतिनिधीना असतो यामुळेच विकासकामांमध्ये त्यांची चांगलीच मदत...