Vijay Wadettiwar

विरोधी पक्षनेतेपदी आ. विजय वडेट्टीवार यांची निवड Selection of Vijay Vadettiwar

मुंबई (प्रतिनिधी) : अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा...
Looting of farmers

‘आपले सरकार’च करतेय शेतकऱ्यांची लूट Looting of farmers

तालुक्यातील शेकऱ्यांचे भीषण वास्तवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आशिष कावटवार, पोंभूर्णा राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एका रुपयात पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. विमा कंपनीला...
Complaint against Sambhaji Bhide

मनोहर भिडे यांच्याविरोधात मूल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल Complaint against Sambhaji Bhide

विविध सामाजिक संघटनेचा पुढाकार मूल (प्रतिनिधी) : विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने समाजकंटक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात सोमवारी मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार...
terrible accident killed one

भिषण अपघात एक ठार तर एक जखमी terrible accident killed one

अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार चौगान (प्रतिनिधी) : ब्रम्हपुरी Bramhpuri येथुन काम आटोपून दुचाकीने चकबोथली (कसर्ला) येथे जात असताना रानबोथली रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने...
Dattatraya Samarth as District Vice President

औद्योगिक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय समर्थ Dattatraya Samarth as District Vice President

मूल (प्रतिनिधी) : औद्योगिक क्षेत्रासाठी कार्य करणाÚया चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमेटी औद्योगिक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय समर्थ यांची नियुक्ती प्रदेश कॉंग्रेस कमेटी औद्योगिक...
Kargil Victory Day

देशाच्या सिमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांमूळे जनता सुरक्षित : प्रभाकर भोयर Kargil Victory Day

मूल येथे पार पडला कारगील विजय दिन मूल (प्रतिनिधी) : तहान भुक आणि ऊन्ह, थंडी आणि पावसाची तमा न बाळगता कुटूंबापासुन कोसो दुर राहुन देशाच्या...
Burning of effigy

काँग्रेसने केले संभाजी भिडे यांच्या पुतळ्याचे दहन Burning of effigy of Sambhaji Bhide

आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केली भिडे यांच्या अटकेची मागणी मूल (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे बद्दल अवमानकारक वक्तव्य करून प्रक्षोभक विधानाने सामाजिक एकोपा भंग करू...
tiger attack

वाघाच्या हल्लात शेतकरी गंभीर जखमी Farmer seriously injured in tiger attack

मूल (प्रतिनिधी) : गुरे चराईसाठी शेतात घेवुन जाणाऱ्या  शेतकऱ्या वर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बेलघाटा Belghata  गावाजवळ घडली. सेवक सयाजी कोवे...
dead body

चांदली नदीवर इसमाचा मृत्यदेह वाहुन आला dead body

मूल (प्रतिनिधी) : दोन दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले वाहुन जात असतानाच आज शनिवारी मूल येथील चांदली नदीमध्ये सकाळच्या सुमारास एक मृत्तदेह वाहुन...
tiger attack

मेंढपाळाची समयसुचकता आली कामात, वाघ गेला पळुन tiger ran away

मूल तालुक्यातील जुनासुर्ला, चांदापूर शेतशिवरातील घटना मूल (प्रतिनिधी) : शेंळया आणि मेंढया घेवुन चांदापूर, जुनासुर्ला Chandapur Junasurla जवळील डोंगराच्या शेजारी चराई करीत असताना बाजुला असलेल्या...